Thursday, June 4 2026
Breaking News
“तहानलेल्या जनतेसाठी रवी भैया जोगदंड यांची मानवतेची पानपोई”
अंबाजोगाईत वाहतुकीस अडथळा करणाऱ्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल; ट्रक जप्त करून कारवाई
अंबाजोगाई नगरपरिषदेत नेमकं काय सुरू आहे? फळ व भाजी विक्रेत्यांकडून वसुलीबाबत प्रश्नचिन्ह भरारी न्युज..अंबाजोगाई शहरातील बाजार परिसरात हातगाडीधारक, फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांकडून प्रत्येकी २० रुपये वसूल केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या वसुलीसाठी दिल्या जाणाऱ्या पावतीवर कोणतीही रक्कम नमूद केलेली नाही. पावतीवर सही आहे, परंतु ती कोणाची आहे हे स्पष्ट होत नाही. सदर पावतीवर “नगरपरिषद अंबाजोगाई, जिल्हा बीड” असा शिक्का मारलेला आहे. मात्र बाजारात फिरून ही रक्कम गोळा करणाऱ्या तरुणांकडे कोणतेही ओळखपत्र (आयडेंटी कार्ड) नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत : ही वसुली अधिकृत आहे का? संबंधित कामाचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात आले आहे? यासाठी अधिकृत निविदा (टेंडर) काढण्यात आली होती का? वसुली करणाऱ्या व्यक्ती नगरपरिषदेचे अधिकृत प्रतिनिधी आहेत का? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून, संबंधित वसुली अधिकृत आहे की नाही याबाबत नगरपरिषद प्रशासनाने स्पष्टता द्यावी आणि गरज असल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. 👉 प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मिळालेल्या पुरस्काराने समाजातील उपेक्षतांसाठी काम करण्याची प्रेरणा – सौ रेश्मा युवराज ढेरंगे
बनसारोळा येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
संगमनेरमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, दोषी डॉक्टरांना तातडीने अटक करण्याची मागणी
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईचे नवीन इमारतीत स्थलांतर
श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस १ कोटी ११ लाखांचा नफा – चेअरमन माणिक वडवणकर, व्हाईस चेअरमन मनोज लखेरा यांची माहिती
शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक – सरिता कैशिक ABP माझा कार्यकारी संपादक.
मिरजगावातील सद्गुरु कृषी महाविद्यालयात १४ मार्च रोजी माजी विद्यार्थी मेळावा
Sidebar
Random Article
Log In
Instagram
YouTube
Twitter
Facebook
Menu
BHARARI NEWS
Search for
होम
देश विदेश
महाराष्ट्र
राजकीय
आपला जिल्हा
क्राईम
संपादकीय
ताज्या घडामोडी
क्रीडा व मनोरंजन
कृषी
Search for
Random Article
आपला जिल्हा
August 24, 2025
“रुग्णालयात पाण्याचा तुटवडा व अस्वच्छ शौचालय; समाजवादी पक्षाचा इशारा – आंदोलनाची तयारी
आपला जिल्हा
August 24, 2025
फार्मसी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा
आपला जिल्हा
August 16, 2025
*जोधाप्रसादजी मोदी विद्यालयाच्या विद्यार्थ्याचा अंबाजोगाई स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश* *संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांच्याकडून शेख सद्दाम व त्याच्या कुटुंबाचा सन्मान*
आपला जिल्हा
August 16, 2025
फार्मसी महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
आपला जिल्हा
August 15, 2025
न्यू व्हिजन पब्लिक स्कूलमध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Home
/
महाराष्ट्र
महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
विद्यार्थ्यांनो यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत आणि कसून अभ्यासाशिवाय पर्याय नाही:-इंजि नवनाथ शिंदे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या २९व्या वर्धापन दिनानिमित्त जी प शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहीत्याचे वाटप
September 26, 2024

महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50 हजाराची तात्काळ मदत करावी ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे यांची निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्याकडे मागणी!
September 25, 2024

स्त्री शक्ती संवाद दौऱ्यानिमित्त अंबाजोगाई येथे शिवसेना उपनेते मा.सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा.
September 25, 2024
स्त्री शक्ती संवाद दौऱ्यानिमित्त अंबाजोगाई येथे शिवसेना उपनेते मा.सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा.
जोगाईवाडी ग्रामपंचायत कार्यालयात स्वयंभू नेत्याचा भला मोठा फोटो कसा?
September 25, 2024
जोगाईवाडी ग्रामपंचायत कार्यालयात स्वयंभू नेत्याचा भला मोठा फोटो कसा?
कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
September 25, 2024
कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
नंदकिशोर मुंदडा महापुरुषांच्या अर्थात महामानवांच्या यादीत. ,,,,??? ,,,, “महामानव अनुयायीन कडून दोशी ग्रामपंचायत चे सर्व जबाबदार पदाधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी”,,,,,!

कृतज्ञ आम्ही….कृतार्थ आम्ही ब्राह्मण ऐक्याने घडविला इतिहास
September 23, 2024
कृतज्ञ आम्ही….कृतार्थ आम्ही ब्राह्मण ऐक्याने घडविला इतिहास
विकास लहाने यांचे जिल्हाधिकारी कार्यलया समोर अमरण उपोषण.
September 22, 2024
विकास लहाने यांचे जिल्हाधिकारी कार्यलया समोर अमरण उपोषण.
अंबाजोगाई शहरात ईद ए मिलादुन्नबी हर्ष उल्हासात साजरी ईद निमित्त रोटरी क्लब अंबाजोगाई तर्फे अल्पहाराचे वाटप
September 22, 2024
अंबाजोगाई शहरात ईद ए मिलादुन्नबी हर्ष उल्हासात साजरी ईद निमित्त रोटरी क्लब अंबाजोगाई तर्फे अल्पहाराचे वाटप
राज्यस्तरीय कार्यशाळेत अंबाजोगाई डिजिटल मीडिया च्या कार्याचे एस एम देशमुख यांच्याकडून कौतुक.
September 21, 2024
राज्यस्तरीय कार्यशाळेत अंबाजोगाई डिजिटल मीडिया च्या कार्याचे एस एम देशमुख यांच्याकडून कौतुक.
First
...
10
«
12
13
14
»
20
30
...
Last
Back to top button
Don`t copy text!
Close
Search for
Close
Log In
Forget?
Remember me
Log In