आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्त्री शक्ती संवाद दौऱ्यानिमित्त अंबाजोगाई येथे शिवसेना उपनेते मा.सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा.

भरारी न्युज.अंबाजोगाई.( प्रतिनिधी). होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर स्त्रीशक्ती संवाद दौरा आयोजित केला आहे म्हणून 27 सप्टेंबर 2024 रोजी शुक्रवार दुपारी तीन वाजता अंबाजोगाई येथे केज विधानसभा व परळी विधानसभेतील महिला व पुरुष शिवसैनिकांचा व गटप्रमुखांचा मेळावा शिवसेना उपनेते माननीय सुषमाताई अंधारे यांच्यासह उपनेते अस्मिता ताई गायकवाड बीड संपर्कप्रमुख परशुराम जाधव साहेब महिला संपर्कप्रमुख संपदा ताई गडकरी माजी आमदार लोकसभा प्रमुख सुनील दादा धांडे सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या उपस्थितीत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी केज व परळी विधानसभेतील महिला आघाडी युवासेना व शिवसेना पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे उपजिल्हाप्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी. नारायण दादा सातपुते. दीपक मोराळे. तालुका प्रमुख बालासाहेब शेप .अशोक जाधव ,भोजराज पाटीवाल, महिला आघाडीच्या डॉ नयनाताई शिरसाट, जयश्रीताई पिंपरे, रेखाताई घोबाळे सह शहरप्रमुख अशोक हेडे यांनी केले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!