Thursday, June 4 2026
Breaking News
“तहानलेल्या जनतेसाठी रवी भैया जोगदंड यांची मानवतेची पानपोई”
अंबाजोगाईत वाहतुकीस अडथळा करणाऱ्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल; ट्रक जप्त करून कारवाई
अंबाजोगाई नगरपरिषदेत नेमकं काय सुरू आहे? फळ व भाजी विक्रेत्यांकडून वसुलीबाबत प्रश्नचिन्ह भरारी न्युज..अंबाजोगाई शहरातील बाजार परिसरात हातगाडीधारक, फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांकडून प्रत्येकी २० रुपये वसूल केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या वसुलीसाठी दिल्या जाणाऱ्या पावतीवर कोणतीही रक्कम नमूद केलेली नाही. पावतीवर सही आहे, परंतु ती कोणाची आहे हे स्पष्ट होत नाही. सदर पावतीवर “नगरपरिषद अंबाजोगाई, जिल्हा बीड” असा शिक्का मारलेला आहे. मात्र बाजारात फिरून ही रक्कम गोळा करणाऱ्या तरुणांकडे कोणतेही ओळखपत्र (आयडेंटी कार्ड) नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत : ही वसुली अधिकृत आहे का? संबंधित कामाचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात आले आहे? यासाठी अधिकृत निविदा (टेंडर) काढण्यात आली होती का? वसुली करणाऱ्या व्यक्ती नगरपरिषदेचे अधिकृत प्रतिनिधी आहेत का? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून, संबंधित वसुली अधिकृत आहे की नाही याबाबत नगरपरिषद प्रशासनाने स्पष्टता द्यावी आणि गरज असल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. 👉 प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मिळालेल्या पुरस्काराने समाजातील उपेक्षतांसाठी काम करण्याची प्रेरणा – सौ रेश्मा युवराज ढेरंगे
बनसारोळा येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
संगमनेरमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, दोषी डॉक्टरांना तातडीने अटक करण्याची मागणी
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईचे नवीन इमारतीत स्थलांतर
श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस १ कोटी ११ लाखांचा नफा – चेअरमन माणिक वडवणकर, व्हाईस चेअरमन मनोज लखेरा यांची माहिती
शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक – सरिता कैशिक ABP माझा कार्यकारी संपादक.
मिरजगावातील सद्गुरु कृषी महाविद्यालयात १४ मार्च रोजी माजी विद्यार्थी मेळावा
Sidebar
Random Article
Log In
Instagram
YouTube
Twitter
Facebook
Menu
BHARARI NEWS
Search for
होम
देश विदेश
महाराष्ट्र
राजकीय
आपला जिल्हा
क्राईम
संपादकीय
ताज्या घडामोडी
क्रीडा व मनोरंजन
कृषी
Search for
Random Article
आपला जिल्हा
August 24, 2025
“रुग्णालयात पाण्याचा तुटवडा व अस्वच्छ शौचालय; समाजवादी पक्षाचा इशारा – आंदोलनाची तयारी
आपला जिल्हा
August 24, 2025
फार्मसी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा
आपला जिल्हा
August 16, 2025
*जोधाप्रसादजी मोदी विद्यालयाच्या विद्यार्थ्याचा अंबाजोगाई स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश* *संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांच्याकडून शेख सद्दाम व त्याच्या कुटुंबाचा सन्मान*
आपला जिल्हा
August 16, 2025
फार्मसी महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
आपला जिल्हा
August 15, 2025
न्यू व्हिजन पब्लिक स्कूलमध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Home
/
महाराष्ट्र
महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
अमोल खताळ यांना मुस्लिम समाजाचा वाढता पाठिंबा चाळीस वर्षे मुस्लिम समाजाला गृहीत समजणाऱ्यांना घरी पाठवा – अमोल खताळ
November 15, 2024
अमोल खताळ यांना मुस्लिम समाजाचा वाढता पाठिंबा चाळीस वर्षे मुस्लिम समाजाला गृहीत समजणाऱ्यांना घरी पाठवा – अमोल खताळ
महायुतीचे अमोल खताळ यांनीशहरातील मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी
November 14, 2024
महायुतीचे अमोल खताळ यांनीशहरातील मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी
दलित नेते अशोक गायकवाड यांचा नमिता मुंदडा यांना पाठिंबा असंख्य कार्यकर्त्यासमवेत नंदकिशोर मुंदडा यांचे फुलेनगर मध्ये जंगी स्वागत
November 13, 2024
दलित नेते अशोक गायकवाड यांचा नमिता मुंदडा यांना पाठिंबा असंख्य कार्यकर्त्यासमवेत नंदकिशोर मुंदडा यांचे फुलेनगर मध्ये जंगी स्वागत
पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्यांना धडा शिकवा – खताळ महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी निमोण-तळेगावकरांना दिला सल्ला
November 12, 2024
पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्यांना धडा शिकवा – खताळ महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी निमोण-तळेगावकरांना दिला सल्ला
भाऊ माझे १५०० रुपये घे, आमदार हो…! लाडक्या बहिणीचा खताळ यांना उत्स्फूर्त प्रतिसाद,
November 11, 2024
भाऊ माझे १५०० रुपये घे, आमदार हो…! लाडक्या बहिणीचा खताळ यांना उत्स्फूर्त प्रतिसाद,
परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी व्हा -खताळ
November 10, 2024
परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी व्हा -खताळ
जनतेला जनतेतला आमदार हवा”; नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाला विरोध. पाच वर्षे जनतेत असणारा आमदार पाहिजे पुणे मुंबई मध्ये राहणारा नकोय सासरा काम पाहणारा तर नकोच आहे.
November 10, 2024
जनतेला जनतेतला आमदार हवा”; नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाला विरोध. पाच वर्षे जनतेत असणारा आमदार पाहिजे पुणे मुंबई मध्ये राहणारा नकोय सासरा काम पाहणारा तर नकोच आहे.
सतत मंत्रिपद असूनही विकासात अपयशी, थोरातांच्या निष्क्रियतेवर मंत्री विखे पाटील यांची घणाघाती टीका
November 9, 2024
सतत मंत्रिपद असूनही विकासात अपयशी, थोरातांच्या निष्क्रियतेवर मंत्री विखे पाटील यांची घणाघाती टीका
चाळीस वर्षात तालुक्याचा विकास न करता भकास केला -खताळ साकुर गटातील विविध गावांत महायुती च्या उमेदवारांच्या गाठीभेटी
November 9, 2024
चाळीस वर्षात तालुक्याचा विकास न करता भकास केला -खताळ साकुर गटातील विविध गावांत महायुती च्या उमेदवारांच्या गाठीभेटी
चाळीस वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही -खताळ साकुर पठार भागातील गावांत महायुती च्या उमेदवारांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी
November 8, 2024
चाळीस वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही -खताळ साकुर पठार भागातील गावांत महायुती च्या उमेदवारांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी
First
...
«
9
10
11
»
20
30
...
Last
Back to top button
Don`t copy text!
Close
Search for
Close
Log In
Forget?
Remember me
Log In