ताज्या घडामोडी

विशाल किशोर परदेशी, यांच्या पत्नी कै. शुभांगी विशाल परदेशी ( पुणे )यांचे अकस्मात दुखद निधन..

Spread the love

निधन वार्ता       

भावपूर्ण श्रद्धांजली

आवाज न्यूज पुणे प्रतिनिधी १ ऑगस्ट

  विशाल किशोर परदेशी यांच्या पत्नी कै. शुभांगी विशाल परदेशी यांचे अकस्मित दुखद निधन झाले आहे .

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
अंत्ययात्रा   १० वा. (आज रात्री )पागा ,गणेश पेठ, सोन्या मारुती चौक ,पुणे येथून वैकुंठ स्मशानभूमीत निघणार आहे.

शोकाकुल…

विशाल किशोर परदेशी के एच पी फिश मर्चंट. पुणे समस्त भोई समाज व परदेशी परिवार …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!