देश विदेश
गाांधीजीांचे शैक्षणिक विचार वैशाली चव्हाण बालभारती सदस्या लातरू
सामाजिक उन्नतीसाठी शिक्षण हेदीपस्तंभ प्रमाणेददिादिशक ठरेल. िोषण विरदहत समािाची ननशमशती करायची असेल तर त्यासाठी शिक्षण आिश्यक आहेअिी गांधीिींची धारणा होती. शिक्षणाअभािी स्िस्थ समाि ननशमशती अिक्य आहेअसेत्यांचेठाम मत होते. शिक्षणाच्या संदभाशत महात्मा गांधी असेम्हणत ‘बुद्धी आत्मा आणण ह्रदय यांचा संगम म्हणिेशिक्षण होय.’ गांधीिींच्या शिक्षण व्यिस्थेत मेंदूबरोबर हाताला काम देण्याची महत्त्िपूणशसंकल्पना होती. शिक्षणातनू हाताला काम शमळणेम्हणिे शिक्षणात व्यािसानयक शिक्षणाचा अंतभाशि करणेहोय. हा विचार डोळ्यासमोर ठेिून इयत्ता सहािी पासनू अभ्यासक्रमामध्येव्यािसानयक शिक्षणाचा अंतभाशि करण्यात आला आहे. ज्या शिक्षण व्यिस्थेतनू िबाबदार नागररकांची ननशमशती होतेत्या व्यिस्थेिर गांधीिींनी लक्ष कें दित के ले. आपलेविचार ि कायाशमळु ेसंपूणशिगाचेलक्ष िधे ून घेणारा युगपुरुष म्हणिेमहात्मा गांधीिी होय. स्िातंत्र्य सैननक,समािसुधारक,तत्त्िचचंतक ि शिक्षण तज्ञ अिा विविध िबाबदाऱ्या पेलताना त्यांचे शिक्षण विषयक विचार स्पष्ट होतात. विद्यार्थयाांना प्राथशमक शिक्षण मोफत,सक्तीचेि मातभृ ाषेतनू च ददलेिािेअसा गांधीिींचा आग्रह होता. प्रचशलत शिक्षणाबरोबर िारीररक श्रम आणण प्रशिक्षण याचाही अंतभाशि शिक्षणात असणेअनतिय महत्त्िाचेआहे, असेत्यांचेमत होते. विणकाम सुतार काम, िेती मातीकाम, हस्तकला, बागकाम,पुस्तक बांधणी सुतकाम या कृनतिील उपक्रमाला त्यांनी महत्त्ि ददले. विद्यार्थयाांना व्यािसानयक शिक्षण देऊन त्यांची अथाशिशनाची क्षमता विकशसत के ली पादहिे. स्िच्छता हा शिक्षणातील महत्त्िाचा घटक आहे, िरीर स्िच्छता,िाळेची स्िच्छता, पररसराची स्िच्छता यांचा अभ्यासक्रमात समािेि असलाच पादहिेयािर गांधीिी ठाम होते. श्रमाला प्रनतष्ठा प्राप्त होण्यासाठी आश्रमातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थयाांना काही कष्टाची कामेकरािी लागत असत हा गांधीिींच्या मल्ूय शिक्षणाचा एक भाग होता. गांधीिी स्ितः िारीररक कष्टाची कामेकरत असत. त्यांनी स्ितःच्या आयुष्यात िारीररक श्रमाला महत्त्ि ददलेहोते,पररणामी विद्यार्थयाांना त्यांच्याकडून प्रेरणा शमळत असे. काम हेकाम असून कोणतेही काम हेलहान अथिा मोठेनाही. विद्यार्थयाांना श्रमाचेमहत्त्ि त्यांनी कृतीतून दाखिून ददले. गांधीिींनी नैनतकता ि प्रामाणणकपणाला शिक्षणाचा महत्त्िाचा भाग मानलेहोते. विद्यार्थयाांना आिडतील अिा उपक्रमांचा समािेिही अभ्यासक्रमामध्येत्यांनी मद्ुदाम होऊन के ला होता,िेणेकरून शिक्षण हसत खेळत ि आनंददायी प्रक्रक्रया व्हािी. शिक्षणातनू विद्यार्थयाांनीज्ञानाबरोबर स्िािलंबन आणण उपिीविके साठी लागणाऱ्या क्षमता ि कला प्राप्त के ल्या पादहिेत याविषयी गांधीिींची तळमळ होती. शिक्षणातून विद्यार्थयाांच्या अंतगशत असलेल्या सिोत्तम गुणांचा विकास गांधीिींना अपेक्षक्षत होता. समाि ननयमांचेपालन करण्यासाठी स्ियंशिस्त महत्िाची असून विद्यार्थयाांना शिस्त बाहेरून लाद ु नयेअसेगांधीिींचेमत होते. विद्यार्थयाांच्या चाररत्र्याची िडणघडण व्हािी सदाचार, संयम,सदहष्णुता,आत्मननभशरता सत्याग्रह अिा गुणांची िोपासना शिक्षणाच्या माध्यमातनू झाली तर विद्यार्थयाांच्या अपेक्षक्षत व्यजक्तमत्त्िाची िडणघडण होईल यािर गांधीिींचा विश्िास होता. विद्यार्थयाांना ददलेिाणारेशिक्षण त्याच्या सामाजिक िातािरणास पोषक असलेपादहिे. शिक्षणातनू विद्यार्थयाांचा मानशसक, भािननक,बौद्चधक ि िारीररक विकास साधला पादहिे. त्यातून विद्यार्थयाशला सामाजिक िाणणिेचे भान आलेपादहिे, शिक्षणातून भारतीय सस्ं कृती िोपासली िािी असेगांधीिींना िाटत होते. शिक्षणात विद्यार्थयाांच्या कृतीला िाि असािा, िारीररक अियिांच्या माध्यमातून बौद्चधक शिक्षणािर भर ददला िािा. गांधीिींनी शिक्षणात स्ि अनभु िाला महत्त्िाचेस्थान ददलेहोतेिेिढा िास्त अनुभि विद्यार्थयाांना घेता येईल तेिढेत्यांचेज्ञान व्यापक होईल. अनुभिातून शिकण्याची संधी सिश विद्यार्थयाांना शमळाली पादहिेयािर तेठाम होते. महात्मा गांधीिींनी 1911 पासनू भारतात ि भारताबाहेर अनेक िैक्षणणक प्रयोग सुरू के ले. या प्रयोगातनू त्यांची स्ितःची शिक्षण पद्धतीन ननमाशण के ली. मूल उद्योगी शिक्षण, बुननयादी शिक्षण, िधाशशिक्षण, िीिन शिक्षण अिा नािांनी त्या ओळखल्या िातात. त्यांचेशिक्षणाचेप्रयोग त्यांनी साबरमती आश्रम, िांतीननके तन अिा दठकाणी के ले. शिक्षणाला श्रमाची िोड देऊन कृतीिील शिक्षण ददलेिािेअसा त्यांचा विचार होता. परस्परांिी सहकायशित्तृ ी, संयम,सहनिीलता,आदिशसिृ निीलता,उद्योिकता, सामाजिक िबाबदारी ही कौिल्य शिक्षणातून विकशसत झाली पादहिेत. शिक्षणाच्या माध्यमातनू सामाजिक ि भािननक कौिल्य विकशसत झालेपादहिे. शिक्षणातनू विद्यार्थयाांचा आत्मविश्िास िाढायला मदत झाली पादहिे. मुलांबरोबर मुलीनं ाही शिक्षण शमळालेपादहिे, त्यांनाही परुुषांच्या बरोबरीनेसंधी शमळाली तर समािाच्या विकासाला गती शमळेल यािर गांधीिींचा विश्िास होता. शिक्षण हेविद्याथी कें दित असािी विद्यार्थयाांमधील कला,सुप्त गुण यांना चालना ददली िािी. "शिक्षक हेविद्यार्थयाांचेपाठ्यपस्ुतक असािेत. " हा गांधीिींचा विचार म्हणिेशिक्षकांची कतशव्य काय असािीत, शिक्षक कसा असािा हेस्पष्ट करणारा आहे. िाळेत विद्यार्थयाांचेपालक शिक्षकच असतात तेव्हा फक्त पाठ्यपस्ुतक शिकिणेहा हेतूनसािा, त्याच्या बाहेर िाऊन आदिशमूल्य मुलांमध्येरुििािी हे गांधीिींना अपेक्षक्षत होते. प्रत्येक विद्यार्थयाांची गरि लक्षात घेऊन त्याला योग्य न्याय शिक्षकाकडून शमळायला हिा विद्याथी चकु त चकु त शिकत असतात. आिचेविद्याथी हेउद्याचेदेिाचेनागररक असतात त्यामुळेत्यांनी िबाबदारीनेिागलेपादहिे. आपल्या देिात आदिाांची कमी नाही, विद्यार्थयाांनी त्यांचेआदिशस्ितः ननिडून चांगलेगुण आचरणात आणािेत. िात,धमश, अस्पश्ृयता भेदाभेद मांडूनये. विद्यार्थयाांनी सहकायाशची ित्तृ ी ठेिािी. समाि उपयोगी कामात अग्रेसर राहािे, निीन ज्ञान शमळित राहून शमळिलेल्या ज्ञानाचा िापर फक्त स्ितःसाठी न करता समािासाठी करािा. अदहंसेचेपालन करािेप्रत्येकाचा आदर करािा व्यसनापासनू स्ितःला दरू ठेिािेअिी विद्यार्थयाांची कतशव्य गांधीिींनी सांचगतलेआहेत. शिक्षणातून बौद्चधक क्षमता विकशसत झाली पादहिे, विचार संतुशलत असलेपादहिेत, आणण माणूस संिेदनिील झाला पादहिेतरच स्िस्त समाि ननशमशती होईल असेगांधीिींचेमत होते. खऱ्या अथाशनेभारताला िर सामर्थयशसंपन्न ि बलिाली करायचेअसेल तर गांधीिींच्या या शिक्षण विषयक योगदानाची ि विचारांची आिही दखल घेणे आिश्यक ठरेल असेम्हटल्यास िािगेठरू नये. आि िाढलेली बेरोिगारी पाहता शिक्षण कायशशभमुख असले पादहिेहा गांधीिींचा विचार क्रकती काळानुरूप आहेहेपटते.2020 च्या राष्रीय िैक्षणणक धोरणात शिक्षणाच्या व्यािसानयकरणाला अचधक महत्त्ि देण्यात आलेआहे. मुलांच्या बौद्चधक क्षमतांचा पूणशविकास झाला की तो िबाबदार माणूस होईल एिढेच नव्हेतर, तो अनेक बुद्चधिादीक क्षेत्रात योगदान देऊन राष्र सामर्थयशसंपन्न करेल असेत्यांना अपेक्षक्षत होते. यामुळे त्यांचे विचार काळसंगत आहेत याचा प्रत्यय येतो. आि गांधीिींच्या ियंतीच्या ननशमत्तानेत्यांच्या विचारांचा िारसा आपण िपला तर समािाच्या पयाशयाने देिाच्या प्रगतीत हातभार लागेल या दमु त नाही.



