आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

*वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स च्या प्रथमेश शिंदे याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी…..!

Spread the love

सोलापूर:- महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन स्कूल व ज्यू. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने लाखेवाडी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या 19 वर्षांखालील मुलांच्या गटांमध्ये वालचंद महाविद्यालयाच्या चि.प्रथमेश शिंदे याने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, अनुप म्हेत्रे(उपप्राचार्य कनिष्ट विभाग) पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, डॉ. राव, यांनी अभिनंदन केले तर क्रिडा शिक्षक राहुल हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!