Thursday, June 4 2026
Breaking News
“तहानलेल्या जनतेसाठी रवी भैया जोगदंड यांची मानवतेची पानपोई”
अंबाजोगाईत वाहतुकीस अडथळा करणाऱ्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल; ट्रक जप्त करून कारवाई
अंबाजोगाई नगरपरिषदेत नेमकं काय सुरू आहे? फळ व भाजी विक्रेत्यांकडून वसुलीबाबत प्रश्नचिन्ह भरारी न्युज..अंबाजोगाई शहरातील बाजार परिसरात हातगाडीधारक, फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांकडून प्रत्येकी २० रुपये वसूल केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या वसुलीसाठी दिल्या जाणाऱ्या पावतीवर कोणतीही रक्कम नमूद केलेली नाही. पावतीवर सही आहे, परंतु ती कोणाची आहे हे स्पष्ट होत नाही. सदर पावतीवर “नगरपरिषद अंबाजोगाई, जिल्हा बीड” असा शिक्का मारलेला आहे. मात्र बाजारात फिरून ही रक्कम गोळा करणाऱ्या तरुणांकडे कोणतेही ओळखपत्र (आयडेंटी कार्ड) नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत : ही वसुली अधिकृत आहे का? संबंधित कामाचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात आले आहे? यासाठी अधिकृत निविदा (टेंडर) काढण्यात आली होती का? वसुली करणाऱ्या व्यक्ती नगरपरिषदेचे अधिकृत प्रतिनिधी आहेत का? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून, संबंधित वसुली अधिकृत आहे की नाही याबाबत नगरपरिषद प्रशासनाने स्पष्टता द्यावी आणि गरज असल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. 👉 प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मिळालेल्या पुरस्काराने समाजातील उपेक्षतांसाठी काम करण्याची प्रेरणा – सौ रेश्मा युवराज ढेरंगे
बनसारोळा येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
संगमनेरमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, दोषी डॉक्टरांना तातडीने अटक करण्याची मागणी
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईचे नवीन इमारतीत स्थलांतर
श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस १ कोटी ११ लाखांचा नफा – चेअरमन माणिक वडवणकर, व्हाईस चेअरमन मनोज लखेरा यांची माहिती
शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक – सरिता कैशिक ABP माझा कार्यकारी संपादक.
मिरजगावातील सद्गुरु कृषी महाविद्यालयात १४ मार्च रोजी माजी विद्यार्थी मेळावा
Sidebar
Random Article
Log In
Instagram
YouTube
Twitter
Facebook
Menu
BHARARI NEWS
Search for
होम
देश विदेश
महाराष्ट्र
राजकीय
आपला जिल्हा
क्राईम
संपादकीय
ताज्या घडामोडी
क्रीडा व मनोरंजन
कृषी
Search for
Random Article
Home
/
मुख्य संपादक
मुख्य संपादक
मुख्य संपादक
Facebook
Twitter
LinkedIn
Flickr
YouTube
Pinterest
Behance
Instagram
GitHub
SoundCloud
Medium
Twitch
Snapchat
Steam
TikTok
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
November 20, 2025
0
16
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा लोक विकास महाआघाडीस बिनशर्त जाहीर पाठिंबा* *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पाठिंब्याने पापा मोदींचा जनाधार वाढला*
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
November 20, 2025
0
17
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा लोक विकास महाआघाडीस बिनशर्त जाहीर पाठिंबा* *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पाठिंब्याने पापा मोदींचा जनाधार वाढला*
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
November 20, 2025
0
33
तिकीट नाकारल्याचा थेट फटका; सचिन भैया देवकरांसह शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये मोठी एंट्री!
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
November 20, 2025
0
19
*लोक विकास महाआघाडीचे बळ वाढले ; समाजवादी पार्टीचा जाहीर पाठिंबा* *पापा मोदींच्या नेतृत्वाला अंबाजोगाईकरांची पसंती – ऍड.शिवाजी कांबळे* *लोक विकास आघाडीवर अंबाजोगाईकरांचा विश्वास – शहराध्यक्ष राजेश परदेशी*
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
November 18, 2025
0
95
*लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळला* *नंदकिशोर मुंदडा यांनी राजकिशोर मोदी यांच्या नामनिर्देशन अर्जावर घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला*
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
November 17, 2025
0
42
अंबाजोगाईत लोकविकास महाआघाडीचे भव्य शक्तिप्रदर्शन; शहराचे वातावरण ढवळून निघाले!
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
November 15, 2025
0
27
*विशाल जाजू यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती*
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
November 15, 2025
0
61
*राजकिशोर मोदी यांनी प्रभाग १ व प्रभाग २ मधील नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत प्रचाराचा केला श्रीगणेशा*
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
November 12, 2025
0
124
युवाशक्तीचा भाजपमध्ये प्रवेश! अंबाजोगाईच्या मिलिंद नगरमधील तरुणाईचा श्री. नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांच्या नेतृत्वावर विश्वास!
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
November 12, 2025
0
27
*आदर्श शिक्षक , वात्रटिकाकार भागवत मसने “प्रेरणादायी शिक्षक २०२५” या पुरस्काराने सन्मानित*
Read More »
Previous page
Next page
Back to top button
Don`t copy text!
Close
Search for
Close
Log In
Forget?
Remember me
Log In