आपला जिल्हामहाराष्ट्र

विद्यमान आमदारांनी निवडणूक तोंडावर कीती बुजगावणे उभे केले ? विद्यमान आमदारांचा केज मतदार संघात काही तरी गोंधळ ?

केज/भरारी न्युज प्रतिनिधी केज अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार यांनी निवडणूक तोंडावर वेगळीच शाळा सुरू केली आहे असे नागरिकांतून बोलले जात आहे केज मतदार संघात एकीकडे आमदारा नमीताताई यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे असे स्पष्ट दीसत आहे तर दुसरीकडे आमदारा नमीताताई यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी ज्यांना दीला पन निधी कुठे गेला यांचा पत्ता नाही तसेच तेच इच्छुक उमेदवार मराठा आरक्षणासाठी आम्ही हे करणार ते करणार पाटील आम्हालाच उमेदवारी देनार आहेत असे बोलले जात आहे परंतु आमदार नमीताताई यांनी एवढा मोठा निधी दिला आहे तसेच जे जरांगे पाटील यांच्या नावाने मतदार संघात फिरत आहे व जरांगे पाटील यांचा भाजप पक्षाला विरोध आहे असे स्पष्ट दीसत आहे व संध्या जरांगे पाटील यांच्या नावाने मतदार संघात बोंबलत आहे की जरांगे पाटील आम्हालाच उमेदवारी देनार तर अशा इच्छुक उमेदवारांनी फक्त एकदा विद्यमान आमदार नमीताताई मुंदडा यांच्या विरोधात एक तरी वक्तव्य केले का नाही व तसेच इच्छुक उमेदवार यांनी यापुढेही एकदा विद्यमान आमदार यांच्या विरोधात एकच वक्तव्य करावे मग कळेल तुम्ही जरांगे पाटील समर्थक आहेत का मुंदडा समर्थ आहेत का विद्यमान आमदार नमीता मुंदडा यांनी मतदार फुटु नाही म्हणून पुढे केलेले बुजगावणे आहेत तेव्हाच कळेच व वेळ प्रसंगी आज जरांगे पाटील समर्थक म्हणून मिरवणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी उद्या अंधारातुन विद्यमान आमदार नमीताताई मुंदडा यांचा प्राचार करु नये असे नागरिकांन मध्ये भावना व्यक्त केल्या जात आहेत

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!