आपला जिल्हाराजकीय

केज विधानसभेच्या जागेवर इंजिनिअर एनडी शिंदेच मारणार भाजी…

अंबाजोगाई ( प्रतिनिधी ).. केज तालुक्यात अंबाजोगाई तालुक्यात इंजिनियर म्हणून सेवा केलेले अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील रहिवासी इंजिनियर एन डी शिंदे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब गटाचे नेते म्हणून जिल्ह्यात ओळख आहे व एक सामान्य स्वाभिमानी इंजिनियर म्हणून स्वच्छ प्रतिमा समाजामध्ये असलेले इंजिनीयर एन डी शिंदे साहेब काल झालेल्या पुण्यातील बैठकीनंतर जनतेत एकच चर्चा आणि वातावरण दिसून येत आहे. ते म्हणजे इंजिनिअर एन डी शिंदे साहेब यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता दिसून आली आहे अशी चर्चा केज विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करत आहे एन डी शिंदे साहेब यांचा स्वभाव पाहून प्रत्येक मतदार बंधू आणि भगिनींना वाटत आहे एन डी शिंदे साहेबांसारखाच मतदार संघाचा भावी आमदार म्हणून आमच्या नजरेत दिसत आहेत असे आदरणीय इंजिनियर एन डी शिंदे साहेब हेच विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू शकतात हे पुण्यात झालेल्या बैठकीनंतर जनतेला विश्वास बसला आहे स्वच्छ प्रतिमा असलेला इंजिनियर तालुक्याला आमदार पाहिजे हीच इच्छा हीच विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची आहे..

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!