आपला जिल्हासंपादकीय
केज विधानसभेचे दावेदार पृथ्वीराज साठे साहेबच केज विधानसभेतुन मिळालेला जनतेचा आढावा. तळ्यात मळ्यात उड्या मारून तिकीट भेटण्याचे स्वप्न पाहणारेचे स्वप्न अधुरेच राहणार.
होळ.भरारी न्युज प्रतिनिधी... गेल्या पाच वर्षाचे केज विधानसभेचे कामकाज आणि निवडणुकीच्या तोंडावर गुडघ्याला बाशिंग बांधून फिरणारे नेते साडेचार वर्ष केज विधानसभेत कुठेच दिसले नाहीत पैशाच्या जोरावर कधी ह्या पक्षात तर कधी त्या पक्षात उड्या मारणारे आता खऱ्या जागेच्या दावेदाराला मागे सारण्याचे प्रयत्न करणारे पुढील पाच वर्षासाठी केज विधानसभा मतदारसंघात दिसणार ही नाहीत डॉक्टर आसोत कि इंजिनिअर असोत स्वार्थापोटी पक्षात उड्या मारणाऱ्या नेत्यांना शरद पवार साहेबांनी डावलून पृथ्वीराज साठे साहेब यांनाच आपल्या पक्षाची उमेदवारी देऊन केज विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात यावी अशी सर्वसामान्य जनतेमध्ये कुजबूत चालू आहे कुठले डॉक्टर असो की इंजिनिअर असो यांना समाजाचे प्रश्न आणखीही काहीच माहित नाहीत तरीही आमच्याकडे केज विधानसभेच्या विकास कामाचा आराखडा तयार आहे असे सांगणाऱ्यांना सुद्धा डावलून एकनिष्ठ सच्चा कार्यकर्ता नेता माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांनाच जनतेची पसंती दिसून येत आहे संपूर्ण मतदारसंघात फिरून जनतेशी संवाद साधून काढलेला आढावा आहे, माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब हा चेहरा गेली कित्येक वर्षापासून समाजसेवा करत आहे आणि पुढेही प्रमाणिकपणानेच जनतेची सेवा करणारा चेहरा म्हणजे पृथ्वीराज साठे साहेब हेच जनतेच्या मनात उतरलेला उमेदवार आहे हाच उमेदवार केज विधानसभेचे प्रश्न विधानसभेत मांडून सोडवू शकतो असा एकमेव व्यक्ती म्हणजे केज विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब. यांच्याच नावाची पूर्ण केज विधानसभा मतदारसंघात ताकतीने चर्चा चालू आहे.
