आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानसिक आणि मनो शारीरिक आजारावर हिप्नॉटिझम ही एक प्रभावी आणि रामबाण उपचार पद्धती……!

संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांचे प्रतिपादन

Spread the love

सोलापूर:- *नमस्कार,मी संमोहनतज्ञ डॉ. रवींद्र सोरटे सोलापूर आपणास काय मदत करू शकतो ? हिप्नॉटिझम संदर्भात आणि उपचाराबाबत सविस्तर माहिती हवी असल्यास कृपया मला प्रत्यक्ष कॉल करा.

*हिप्नॉटिझम ही एक शास्त्रशुद्ध मानसोपचार पद्धती असून याद्वारे सर्व प्रकारच्या मानसिक आणि मनोशारीरिक आजारावर खात्रीपूर्वक उपचार करता येतो .हिप्नॉटिझम विनाऔषधी उपचार पद्धती आहे. हिप्नॉटिझम उपचारामध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. या उपचार पद्धतीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शास्त्र म्हणून मान्यता दिलेली आहे तसेच भारतीय केंद्र शासनाने देखील उपचार पद्धती म्हणून यास मान्यता दिलेली आहेसर्व प्रकारचे उपचार करून सुद्धा लाभ मिळत नसेल तर पूरक उपचार पद्धती म्हणून संमोहन उपचार घेतल्यास नक्कीच फायदा होतो. समोरच्या व्यक्तीने सहकार्य केल्यास त्या व्यक्तीला नक्कीच लाभ मिळतो. गेल्या 35 वर्षांमध्ये हजारो मानसिक रुग्णांना या उपचाराद्वारे बरे केले असून यामध्ये मानसिक समस्या, लैंगिक समस्या निद्रानाश हस्तकंप, तोतरेपणा , अनामिक भीती, आत्महत्येचे विचार, एकाकीपणाची भावना, विविध प्रकारचे भास आणि भ्रम होणे, मला काहीतरी झाले आहे असे वाटणे, सातत्याने चिंताग्रस्त असणे, आत्महत्येचे विचार निर्माण होणे, नैराश्याची भावना निर्माण होणे, यासारख्या समस्येवर अनेक मानसिक रुग्णांना दिलासा दिला असून आपण देखील याचा नक्कीच फायदा घ्यावा…!* “*या उपचार पध्दतीत कोणाचीही फसवणूक होत नाही.कुठल्याही व्यक्तीच्या मनाविरुद्ध हिप्नोटिझम केले जात नाही…!*

*आपल्याला जर काही मानसिक समस्या असतील तर खालील मोबाईल  प्रत्यक्ष संपर्क करा. डॉक्टर रवींद्र सोरटे  9890902086*  तसेच संमोहनतज्ञ डॉक्टर अलका रवींद्र सोरटे 9890072086 या नंबरवर  सविस्तर बोला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!