आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*पंढरीत अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम पत्रिका प्रकाशन सोहळा संपन्न*

Spread the love

पंढरपूर:- श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी निमित्त राष्ट्रसंत जगद्गुरु श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 31-8-2023 ते 13-9-2023 पर्यंत पंढरपूर येथील श्री संत सेना महाराज मठामध्ये दररोज सकाळी हरिपाठ दुपारी प्रवचन संध्याकाळी कीर्तन सकाळी न्याहारी दुपारी अन्नदान व संध्याकाळी न्याहारी असा अखंड चौदा दिवसाचा सप्ताह अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त पंढरपूर शहरांमध्ये असतो त्या कार्यक्रमाचे पत्रिका आज श्रावण महिन्यातील पवित्र पुत्रदा एकादशीच्या शुभमुहूर्तावर ह.भ.प. राणा महाराज वासकर यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले.*

*त्याप्रसंगी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा समितीचे अध्यक्ष निलेश विठ्ठलराव शिंदे कार्याध्यक्ष .सतीश विठ्ठलराव चव्हाण खजिनदार .चंद्रकांत काशिनाथ खंडागळे कार्यकारिणी सदस्य,सखाराम खंडागळे निखिल जाधव व मृदुंगमणी ह.भ.प. श्रीधर महाराज शेटे हे उपस्थित होते.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!