आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहीद राजगुरु यांच्या जन्मदिनी DYFI युवा महासंघाचे बेरोजगारी विरोधात आंदोलन…..!

Spread the love

सोलापूर -: दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी शहीद राजगुरु यांच्या जयंतीदिनी वाढत्या बेरोजगारी विरोधात बेरोजगार युवकांच्या विविध मागण्यांसंदर्भात डी.वाय.एफ.आय. व सोलापूर जिल्हा समिती च्यावतीने जिल्हा परिषद पुनम गेट येथे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या बेरोजगारी विरुद्ध आंदोलन करण्यात आले .तदनंतर शिष्टमंडळाद्वारे निवासीउपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राज्य सचिव दत्ता चव्हाण, जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, उपाध्यक्ष अशोक बल्ला, कादर शेख, कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ, मधुकर चिल्ल्हाळ, अप्पाशा चांगले, राहुल बुगले, पुष्पा गुरुपनवरू , बजरंग गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!