आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कन्नी नगर दहिटणे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा….!

Spread the love

सोलापूर:- (  रत्नाकर लोंढे)   कन्नी नगर मस्जिद चे(मोजल )महबूब नाना, हुसेन बागवान (hm ), यांच्या हस्ते ध्वज रोहन करण्यात आले. या प्रसंगी प्रहार रिक्षा संघटनेचे उल्हास लोंढे,मोईन शेख, भीमाशंकर कोळी, जिलानी फुलारी, वलीपाशा हिपर्गीवाले, पप्पू राजगुरू,तुकाराम हंचाटे, ई उपस्थित होते.

त्या वेळेस मान्यवरांनी आपले मनोगत वक्त करून लोकशाही वाचवण्यासाठी आपल्या परीने काम करावे लागेल असे आवाहन केले,मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौला शेख TS ग्रुप ने मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!