आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*राज्य शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती निवडीबद्दल राजा माने यांचा सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सत्कार*

Spread the love

सोलापूर,दि.९- राज्य शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर सोलापूर जिल्ह्याचे जेष्ठ पत्रकार व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानिमित्त माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी श्री. राजा माने यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वरिष्ठ पत्रकार प्रशांत माने, राजाराम मस्के उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!