ताज्या घडामोडी
AR News Network साठी 2023 साला करिता पूर्णवेळ तालुका प्रतिनिधी नेमणूक …….!

सोलापूर:- सोलापुरातील वेगवान घडामोडींचे ताजे,निष्पक्ष,प्रामाणिक बातमीपत्र देणारे AR News Network साठी लवकरच अक्कलकोट, मोहोळ,दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर,बार्शी,मंगळवेढा,सांगोला,करमाळा,माळशिरस, माढा, तालुक्यात अभ्यासू आणि प्रामाणिक प्रतिनिधिंची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असून ज्यांना आपले करियर पत्रकारितेत करावयाचे त्यांनी
संपादक आणि संमोहनतज्ञ डॉ रविंद्र सोरटे यांच्या 8380032086 या नंबरवर त्वरित संपर्क साधावा तसेच आपला biodata 9890902086 वर पाठवावा.असे आवाहन संपादक AR News Network यांनी केले आहे.



