आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध दंतारोग्यतज्ञ डॉ राजू उर्फ राजेंद्र शहा यांचे अपघाती निधन…….!

सोलापूर:- सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध दंतारोग्यतज्ञ डॉ राजू उर्फ राजेंद्र शहा यांचे वयाच्या 64 वर्षी आज सायंकाळी दुःखद अपघाती निधन झाले.त्याच्या पश्चात पत्नी,मुलगा व दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे,अंत्ययात्रा सकाळी 11 वाजता व्यंकटेश अप्पार्टमेंट ,जोग नेत्र रुग्णालय समोर,होटगी रोड सोलापूर येथून निघेल, साप्ताहिक साहेबांचा साहेब यांचे ते संपादक होते.AR News Network च्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आहे.त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.



