ताज्या घडामोडी

शरदचंद्रजी पवार साहेब व बापुसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त “राष्ट्रवादी चषक – २०२२” भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा..

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष  बापुसाहेब भेगडे यांनी दिली सदिच्छा भेट..

Spread the love

शरदचंद्रजी पवार साहेब व बापुसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त “राष्ट्रवादी चषक – २०२२”

आवाज न्यूज : देहुरोड प्रतिनिधी, ४ डिसेंबर.

देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब (Sharad Pawar) बापुसाहेब जयवंतराव भेगडे.यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ,इलेव्हन चॅलेंजर्स देहूरोड शहर द्वारा आयोजित “राष्ट्रवादी चषक – २०२२” भव्य टेनिस बॉल क्रिकेट

स्पर्धेस देहुरोड येथिल पटांगणात सुरू असलेल्या सामन्यातील खेळाडूंना संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष.  बापुसाहेब भेगडे यांनी सदिच्छा भेट  देऊन शुभेच्छा दिल्या.. व इलेव्हन चॅलेंजर्स देहूरोड शहराच्या आयोजकांचे आभार मानले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!