ताज्या घडामोडी

टायगर ग्रुपचे अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव यांनी केला अनाथालयात वाढदिवस साजरा

Spread the love

मंगरूळ : टायगर ग्रुपचे अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव यांनी त्यांचा वाढदिवस मंगळूर येथील स्वप्नवेध अनाथालया सोबत साजरा केला.

डॉ.जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथालयातील मुलांना कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. जाधव यांनी व्हिडिओ कॉलव्दारे बालकांशी संवाद साधला.

यावेळी जीवन शिंदे, सचिन लाड, सुदर्शन पाटील भुजबळ, पप्पू डोंगरे, किरण गोत्राळ, सुनील म्हस्के, नीलेश भुजबल, राजू गायकर, डॉ. विशाल खोपडे रोहित बेहडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!