ताज्या घडामोडी

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना तातडीने मदत द्या – जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांचे आदेश

Spread the love

पुणे : कोविड महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना तातडीने मदत मिळवून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिले आहेत.

या बालकांच्या मदतीसाठी बँक खाते काढणे, ग्रह चौकशी पूर्ण करणे आदी कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लावून आठवडाभरात कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस पुणे चिंचवड महापालिकेचे उपायुक्त अजय चरथनकर कृती दलाचे समन्वयक तथा जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे परम आनंद जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे जिल्हा परिविक्षा अधिकारी नीलकंठ काळे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!