ताज्या घडामोडी
तळेगावमध्ये चोरट्यांनी घातलाय धुमाकूळ, वेगवेगळ्या टोळ्या सक्रिय.
याबाबत पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी, व अशा चोरट्यांना जेरबंद करावे, अशा प्रकारची मागणी नागरिक करीत आहे.
तळेगावमध्ये चोरट्यांनी घातलाय धुमाकूळ, वेगवेगळ्या टोळ्या सक्रिय.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे ४ जानेवारी २०२३.

तळेगाव दाभाडे येथे पाणी मीटर चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. तळेगाव स्टेशन भागातील वतन नगर, वनश्री नगरमध्ये आठ ते नऊ ठिकाणचे पाणी मीटर चोरीस गेले असल्याचे आढळून आले आहे. संबंधितांनी तळेगाव नगरपरिषदेला याबाबत माहिती दिली आहे.







