ताज्या घडामोडी

आळंदी पोलिस यांना पालखी सोहळा २०२२ निमित्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे कडून कलम १४४ (१) (२) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश.                                                

वारकरी बांधवांनी आळंदीतील इंद्रायणी नदी चे पाणी आणि शहरातील विहिरी चे पाणी पिण्यास व वापरण्यावर आळंदी पोलिसांकडून निर्बंध.

Spread the love

आळंदी पोलिस यांना पालखी सोहळा २०२२ निमित्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे कडून कलम १४४ (१) (२) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश जारी.                आवाज न्यूज आळंदी  प्रतिनिधी:- आळंदीत पोलिस प्रशासन वारी साठी सज्ज झाले आहे . कलम १४४ च्या (१) (२) आणि (१) (३) च्या फौजदारी संहिता लागू करण्यात आली आहे. याव्दारे ड्रोन कॅमेरा अथवा ड्रोन सदृश कॅमेरा याने पालखी सोहळा कार्यक्रम चित्रीकरण करणेस मज्जाव आदेश प्रसिध्दी साठी प्राप्त झाला आहे. फेरी वाले, फळ, फुल विक्रेते ,खेळणी दुकानदार यांच्यामुळे रस्ता अरुंद होतो पालखी मार्ग अरुंद झालेने गर्दी होते. चोर भुरटे याचा फायदा घेत चोरीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळें दुतर्फा पालखी मार्गावर दुकाने लावण्यास बंदी घातली आहे नियमाचे उल्लंघन केल्यास आळंदी पोलिस कारवाई करणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलिस आयुक्त कार्यालयाने तसे आदेश जारी करत अध्यादेश प्रसिद्धीस दिला आहे.
अंकुश शिंदे यांचे कडून कलम १४४ (१) (२) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई अंमलबजावणीसाठी आदेश जारी

आळंदी पोलिस यांना पालखी सोहळा २०२२ निमित्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे कडून कलम १४४ (१) (२) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई.

अंमलबजावणीसाठी आदेश जारी वारकरी बांधवांनी आळंदीतील इंद्रायणी नदी चे पाणी आणि शहरातील विहिरी चे पाणी पिण्यास व वापरण्यावर आळंदी पोलिस यांच्याकडून  निर्बंध.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!