आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
मोदी शहा सरकारची लाट ओसरत चालली – प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी

मुंबई – कर्नाटक राज्याच्या विधानसभेच्या निकालावरून भारतीय जनता पार्टीला स्पष्टपणे नाकारल्याचे दिसून आले काँग्रेसला बहुसंख्येने सत्ता दिल्याचे कर्नाटकच्या जनतेने दिले भारतीय जनता पार्टीने केलेल्या केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर, महागाई, बेरोजगारी,अंतर्गत नाराजी आदी मुळे भाजपाचा दारुण पराभव झाला.सूक्ष्म नियोजन, स्थानिक मुद्द्यांचा वापर, विकासाचा जाहीरनामा यामुळे काँग्रेसचा विजय झाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.



