आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दलित वस्ती मधील साठे चौकात असलेल्या महावितरण च्या डीपी ला कंपाऊंड करण्यात यावे … लोक जनशक्ती पार्टी (र)

केज ‌.प्रतिनीधी. केज तालुक्यातील मोजे बोरीसावरगाव तालुका केज येथील दलित वस्ती मध्ये साठे चौक आहे सदर ठिकाणी वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांचे जाणे येणे असते तसेच दलित वस्तीतील वयोवृद्ध त्या ठिकाणी बसण्यासाठी बेंच असल्याने येथे बसतात त्याच्या शेजारील महावितरण कंपनीची मोठी डीपी आहे सदर डीपीला कुठलेही संरक्षण भिंत नाही त्यामुळे एखाद्या वयोवृद्ध किंवा लहान मुलांचा तोल जाऊन डीपीला धक्का लागू शकतो व जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महावितरण च्या वतीने संबंधित डीपीचे स्थलांतर करावे नाहीतर संबंधित डीपीला संरक्षण भिंत बांधून देण्यात यावी या आशयाचे निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी राठोड साहेब केज यांना लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आली यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष गंगाधर भाऊ पोळ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी हरिभाऊ पोळ ओम पवार लखन पोळ व इतर

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!