आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

होळचे उत्तरेश्वर शिंदे लढणार केज विधानसभा 2024.

होळ प्रतिनिधी... केज तालुक्यातील होळ येथील शिवसेनेचे केज तालुका सहसचिव उत्तरेश्वर शिंदे हे केज विधानसभा राखीव मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने केज विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संवाद साधत गाठीभेटी घेत मतदार संघात दिसून येत आहेत तसेच मतदाराचा सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सव उत्तरेश्वर शिंदे यांना प्रतिसाद भेटत असल्याने उत्तरेश्वर शिंदे यांनी कोरोणा च्या काळात केलेले काम सामान्य जनते च्या मदतीला धावून आलेले काम असे विविध सामाजिक उपक्रम करण्यास अग्रेसर असतात म्हणूनच उत्तरेश्वर शिंदे यांच्या पाठीमागे युवकांचा मोठा पाठिंबा असल्याने केज विधानसभा लढण्याचे निश्चित केले आहे .

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!