आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुका पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे तिऱ्हे गावातील ग्रामस्थ यांच्याकडून श्री संत गजानन महाराज पालखी शेगाव या पालखीच्या मार्गावर वृक्षारोपण संपन्न…..!

Spread the love

उत्तर सोलापूर :- आज रोजी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे तिऱ्हे गावातील ग्रामस्थ यांच्याकडून श्री संत गजानन महाराज पालखी शेगाव या पालखीच्या मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे ,पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे, हवेल जाधव, सचिन माघाडे, पोलीस पाटील, संतोष आसबे हे उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांशी सुसंवाद साधून निरीक्षक राहुल देशपांडे यांनी पालखी मुक्कामाच्या दिवशी सहकार्य करण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!