आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या रेडिओच्या इतिहासात पहिल्यांदाच 95 MYFM ने घेतली साडी प्रीमियर लीग*

सोलापूरातील एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन असणारे 95 myfm आणि Ileseum clubs मार्फत सोलापुरात पार पडली साडी प्रिमियर लीग.

Spread the love

सोलापूर:- सोलापूरातील महिलांनी अनुभवला क्रिकेटचा रोमांच. महाराष्ट्रात रेडिओच्या इतिहासात पहिल्यांदाच MY FM ने राबवला आगळा वेगळा कार्यक्रम. SPL – Saree Premier League!! जिथे महिलांनी खेळले साडी नेसून क्रिकेट!.

*SPL चा विजेता संघ ठरला आहे……Team Paithani panthers by Spice & Ice Events आणि उपविजेता ठरला आहे Team Saaga Super Shiners by hotel saaga.*
विजेत्या व उपविजेत्या संघाला प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली. विजेत्या संघाला रोख रक्कम 21,000 व उपविजेत्या संघाला रोख 11,000 रुपयांचे बक्षीस मिळाले. व यामधे सहभागी प्रत्येक खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र व मेडल प्रदान करण्यात आले.
Saree Premier Leagueच्या रंगतदार खेळात विजयी ठरलेल्या तसेच सहभागी झालेल्या आणि उपस्थित राहिलेल्या सगळ्याच महिला खेळाडूंचे मनापासून धन्यवाद देण्यात आले.
या साडी प्रिमियर लीग साठी हिलिंग हॅंड फिजिओथेरपी सेंटर, हॉटेल ओरिएंट इलाइट, आदर्श सुझुकी, स्पाईस & आइस इव्हेंट्स, हॉटेल जय पॅलेस इन, हॉटेल गंगा रेजेन्सी, हॉटेल अजिंक्य, हॉटेल सागा, इल्यूझियम क्लब हे टिम ओनर्स असून असोसिएट पार्टनर बझ लाउंज & गार्डन रेस्ट्रॉरंट बाय हॉटेल प्रथम, यशोधरा सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपसोसायटी लि. हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!