आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते आणि बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय नेते राहुल सरवदे यांचे अल्पशा आजाराने निधन …!

Spread the love

सोलापूर:- सामाजिक कार्यकर्ते आणि बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय नेते राहुलजी सरवदे यांचे अल्पशा आजाराने आज रोजी दुःखद निधन झालेले आहे.


तरी त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 29 /5/ 2024 रोजी त्यांच्या राहत्या घरापासून मिलिंद नगर बुधवार पेठ सोलापूर येथून ठीक सायं 5 वाजता निघणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!