आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शीतल साबळे यांची पंजाब नॅशनल बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणुन निवड ; होतोय शुभेच्छांचा वर्षाव 

Spread the love

सोलापूर – बँकेतील निवृत्त अधिकारी अंतरराष्ट्रीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार विजेते व VKGB/SC ST असोसिएशन चे लीडर ज्यांनी आजपर्यंत आपल्या कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांसाठी नेहमीच सेवेसाठी तत्पर राहिले आहेत आणि आंबेडकरी चळवळीत नेहमीच एक सक्रिय सहभाग नोंदविला आहे असे अशोक साबळे यांची कन्या शीतल साबळे यांची पंजाब नॅशनल बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर शीतल साबळे यांची पंजाब नॅशनल बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणुन निवड ; होतोय शुभेच्छांचा वर्षाव  निवड झाली आहे.विशेष म्हणजे अशोक साबळे यांचे चिरंजीव अभिजित साबळे हे कॅनरा बँकेत तसेच कन्या मीनाक्षी साबळे भोसले व जावई अमोल भोसले हे स्टेट बँक या शासकीय बँकेत अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. शीतल साबळे हिचे VKGB परिवाराच्या वतीने तसेच सर्वच स्तरातून शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!