ताज्या घडामोडी

प्रसिद्ध विधीज्ञ ऍड.अरविंद अंदोरे यांचा एकसष्टीनिमित AR News Network यांच्यावतीने यथोचित सन्मान……! .

Spread the love

सोलापूर:- प्रसिध्द फौजदारी आणि दिवाणी वकील, आणि पुरोगामी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते ऍड.अरविंद अंदोरे यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी AR News Network यांच्यावतीने ऍड.अरविंद अंदोरे यांचा बुके देऊन वृत्तसंपादक समर्थ सोरटे यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला .यावेळी महाराष्ट्राचे प्रसिध्द संमोहनतज्ज्ञ डॉ.रवींद्र सोरटे यांनी सुध्दा त्यांना वाढदिवसानिमित्त शुभचिंतन करून शुभेछ्या दिल्या. याप्रसंगी ऍड. आल्हाद अंदोरे, अथर्व अंदोरे आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!