सोलापूर:- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांचे सर्व प्रकारच्या मानसिक आणि मनो शारीरिक आजारासाठी रविवारी फोनवरून हिप्नॉटिझम मार्गदर्शन करण्यात येणार असून ज्यांना अश्या समस्या असतील त्यांनी मोबाईल 9890902086 यावर नावनोंदणी करून मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन डॉ.रवींद्र सोरटे यांनी केले आहे.