आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते सतीश आवारे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा…….!

Spread the love

सोलापूर:- सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते सतीश आवारे यांचा वाढदिवस सतीश आवारे मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी AR न्यूज नेटवर्क चे संपादक डॉ.रवींद्र सोरटे होते.

कार्यक्रमाच्या प्रसंगी मुंबई हायकोर्टाचे वकील ऍड. पंकज कांबळे यांच्या हस्ते सतिश आवारे भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास चंद्रकांत गायकवाड (बापू), सुनील आवारे,संजय गायकवाड, मधुकर (आण्णा ) जाधव चंद्रमणी शिवशरण,सुमेध न्यायनिर्गुडे,राहुल रणशृंगारे, आदि मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!