आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*ब्रदर्स युथ फाउंडेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची 394 जयंती मोठ्या उत्साहात साजरी……!

Spread the love

सोलापूर:-  ब्रदर्स युथ फाउंडेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची 394 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदना घेण्यात आली.

यावेळी मोहोळ मिरी गावचे तालुका प्रमुख सरपंच ऍड. प्रकाश थडसरे सर, प्रा. सागर पाटील, ऍड. देडे संस्थेचे संस्थापक ऍड. कृष्णा ( भैय्या ) बाबरे मार्गदर्शन करते वेळी आश्रम मधील सर्व मुलांना शिक्षणात नेहमी सहकार्य करण्यात येईल असं ग्वाही दिली. यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष  मानव  भैय्या गायकवाड, कार्याध्यक्ष सुनील वडवे, उपाध्यक्ष अक्षय भोसले, अभिजीत बाबरे, मानवेंद्र गायकवाड,ओंकार मिटकरी, प्रशांत पवार, शंकर भणगे, विनोद रणदिवे, सूरज स्वामी, अभिषेक गवळी, धिरज स्वामी, निखील काळे, अनुज इंगळे, अजय गट्टू ,अक्षय भुसे, विनायक भोसले, प्रसाद लाड आदी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!