आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जयसिंगपूर येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न…..!

Spread the love

कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर या ठिकाणी भारत सरकार नोंदणीकृत प्रहार माहिती अधिकार पत्रकार फाउंडेशन संचलित माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य बाबुराव भिकाजी पाटील प्रमुख पाहुणे,लोककला संशोधक व माध्यम तज्ञ प्राध्यापक डॉक्टर सागर जी बोराडे सर, तसेच इतिहास तज्ञ प्राध्यापक  राहुल जाधव डवरी सर यांची उपस्थिती लावली.


माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष , इद्रिस सिद्दिकी सर, पोलीस आयुक्त दीपक आरवे सर, महाराष्ट्र राज्य महिला विभाग अध्यक्ष डॉक्टर रेखाताई निमजे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!