आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आज 4 जानेवारी “जागतिक हिप्नॉटिझम दिवसानिमित्त” संमोहन उपचार तज्ञ डॉ रविंद्र सोरटे यांचे मोफत मार्गदर्शन…….!

Spread the love

सोलापूर:- हिप्नॉटिझम अर्थात संमोहन शास्त्र होय,हे आपले भारतीय प्राचीन अध्यात्मशास्त्र आहे. हिप्नॉटिझम हे बाह्यमन आणि अंतर्मन यावर आधारित शास्त्र असून या शास्त्राच्या माध्यमातून अंतर्मनाची 90% शक्ती जागृत केली जाते, आणि या शक्तीचा वापर केला जातो. हिप्नॉटिझम शास्त्राद्वारे मानसिक समस्या आणि मनोशारीरिक समस्यांवर उपचार करता येतो.

हिप्नॉटिझम शास्त्राला जागतिक आरोग्य संघटनेने शास्त्र म्हणून मान्यता दिलेली आहे तसेच भारतीय केंद्रसरकारने देखील उपचार पद्धती म्हणून मान्यता दिलेली आहे.मनोविकारतज्ञांच्या उपचारा सोबतच या उपचार पद्धतीचा पूरक उपचार पद्धती म्हणून वापर केल्यास लवकर गुण येतो. मी संमोहन तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे सोलापूर गेली तीस वर्षे या क्षेत्रात काम करत असून हिप्नॉटिझम शास्त्राच्या उपचाराने मी हजारो मानसिक रुग्णांना नवसंजीवनी दिलेली आहे.

संमोहन उपचाराद्वारे मानसिक समस्या दूर करता येतात त्या पुढील प्रमाणे मानसिक समस्या, ताणतणाव,अनामिक भीती, आत्महत्येचे विचार, आत्मविश्वासाची कमतरता, (निद्रानाश) अर्थात झोप न लागणे मानसिक लैंगिक समस्या,भीती, चिंता,काळजी आणि नैराश्यावर उपचार करून मी अनेक मानसिक रुग्णांना मानसिक दृष्ट्या सक्षम करून त्यांचे जीवन सुखी केले आहे. आपणास वरील प्रकारे त्रास होत असल्यास खचून जाऊ नका किंवा घाबरून जाऊ नका एक वेळ माझ्या कर्णिक नगर येथील संमोहन उपचार केंद्राला अवश्य भेट द्या किंवा माझ्या भ्रमणध्वनी 989090 2086 या क्रमांकावर संपर्क साधून माझ्याशी संपर्क तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करेन.आज “जागतिक हिप्नॉटिझम दिवसानिमित्”  तमाम हिप्नॉटिझमप्रेमींना हार्दिक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!