आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंतरशालेय 19 वर्षाखालील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक…..!

Spread the love

सोलापूर:- सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर महानगरपालिका क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत झालेल्या आंतरशालेय 19 वर्षाखालील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावत यश संपादन केले. यशस्वी खेळाडू चि. प्रतीक मुळे, चि. समर्थ मुळे सदर विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री. राहुल हजारे यांचे मार्गदर्शन लाभले .
तर सर्व यशस्वीतांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष कोटी, उपप्राचार्य डॉ.हिप्परगी,डॉ.राव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. अनुप म्हेत्रे ,पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!