आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओसवाल पुस्तक प्रकाशनातर्फे श्रीनाथ विद्यालय सोनके येथील विज्ञान शिक्षक उत्कृष्ट विज्ञान कार्याबद्दल *श्री जब्बार काशिम शिकलगार * *IncredibleTeacher* सन्मानपत्राने सन्मानित.

Spread the love

सोलापूर:- ओसवाल पुस्तक प्रकाशन वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या ओपिनियनवरून बेस्ट टीचर पुरस्कार सन्मानित करण्याचा कार्यकर्ता यावर्षी सन 2023 विद्यार्थ्यांच्या ओपिनियनवरून श्रीनाथ विद्यालय सोनके तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील विज्ञान शिक्षक श्री जब्बार काशीम शिकलगार यांच्या एकूण 34 वर्ष विज्ञान अध्यापकाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल उस्वाल प्रकाशन याच्या वतीने इनक्रेडिबल टीचर 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.

त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेचे संस्थापक अंकुशराव इंगोले उपाध्यक्ष  बाबर सर सचिव आर्वी जाधव  मुख्याध्यापक  महेश इंगोले व प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षक वृंद व सोनके येथील ग्रामस्थ मंडळी यांनी त्यांच्या कार्याचा कौतुक करून मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!