आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
*अखेर सत्याचा विजय झाला – प्रा.काकासाहेब कुलकर्णी

सोलापूर:- सर्वोच्च न्यायाल्याने आज राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत हुकूमशाही सरकारचा घमंड उतरवण्याचा काम सर्वोच्च न्यायालयाने केले विनाकारण खासदारकी रद्द करण्याचे पाप मोदी शासनाने केले होते या सर्वोच्च न्यायालयाचे निकालामुळे मोदीच्या सरकारला मोठी चपराक बसली आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी दिली आहे.



