आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भगवान बुद्ध बहु. संस्थेच्या वतीने शुक्रवार दि.०५/०५/२०२३ रोजी बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन ……!

Spread the love

सोलापूर:- भगवान बुद्ध बहु. संस्थेच्या वतीने शुक्रवार दि.०५/०५/२०२३ रोजी बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.* तसेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त  खिरीचे अन्नदान वाटप सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे

*सदर सामाजिक उपक्रमासाठी आपली उपस्थीती वंदनीय आहे.
तरी तमाम जनतेने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आम्हांस उपकृत करावे असे आवाहन 


श्रीशैल (दादा) रणधिरे सरचिटणीस शहर सोलापूर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल नं.9850281324 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!