ताज्या घडामोडी

मावळ पंचक्रोशितील जागृत देवस्थान देवले येथील श्री काळभैरवनाथ देवाचा उत्सव उत्साहात साजरा.

Spread the love

मावळ पंचक्रोशितील जागृत देवस्थान देवले येथील श्री काळभैरवनाथ देवाचा उत्सव उत्साहात साजरा.

आवाज न्यूज: मावळ प्रतिनिधी, ५ जानेवारी.

मु. देवले, ता. मावळ, जि. पुणे आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आमच्या येथे सालाबादप्रमाणे देवाचा उत्सव मिती०२/०२/२०२३ ते  ०६/०२/२०२३ पर्यंत करण्याचे नियोजन उत्सव समितीने योजिले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी  दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.व आपापल्या गावचे ढोल लेझीम, व भजनी मंडळासह उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करण्यात आली आहे.

तळेगाव ची कन्या अमृता पाटोळे हिने लाठीकाठीचा  कार्यक्रम मंदिराच्या आवारात सादर केला.

 

त्या वेळी अमृताचे वडील आनंद पाटोळे व मुलीची आई यांचा ग्रामस्थांच्या वतीने व मा. ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ ठाकरे यांच्या हस्ते यथोचित असा सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!