ताज्या घडामोडी
तळेगाव दाभाडे येथे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती साजरी..
तळेगाव दाभाडे येथे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती साजरी..
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर ५ जानेवारी.

तळेगाव दाभाडे येथे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती निमित्त सर्व समाज बांधव जमले होते. यावेळी तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी व महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे नगरसेवक अरुण माने यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सदरच्या कार्यक्रमासाठी नगरपरिषदेतील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.



