ताज्या घडामोडी

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्र बोस यांची जयंती संपन्न.

शिवसेना स्टेशन शहर प्रमुख महादेव तुळजाराम खरटमल यांच्या जनसंपर्क कार्यालय तळेगाव स्टेशन येथे करण्यात आली.

Spread the love

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्र बोस यांची जयंती संपन्न.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर २३ जानेवारी.

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्र बोस यांची जयंती. शिवसेना स्टेशन शहर प्रमुख महादेव तुळजाराम खरटमल यांच्या जनसंपर्क कार्यालय तळेगाव स्टेशन येथे करण्यात आली.

उपस्थित मान्यवर देव खरटमल तळेगाव शहर प्रमुख तळेगाव दाभाडे स्टेशन, सतीश गरुड, कार्याध्यक्ष. शांताराम तांबोळी उपशहर प्रमुख ,अशोक पवार, प्रमोद अनेकर,

गणेश, शंकर ,दत्तात्रय भेगडे ,देवा भारद्वाज ,संगीता सोनवणे ,महिला संघटिका. रूपाली आहेर , आशा चव्हाण, सीता शिवेकर, संकेत चोरगे, दै. पुढारीचे पत्रकार जगन्नाथ काळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!