ताज्या घडामोडी
स्वरा चांदेकर कुटुंबियांना अद्याप शासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही ती लवकर मिळावी. अजितदादा पवार..महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते
स्वराच्या कुटुंबियांना अद्याप शासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही.ती लवकर मिळावी राज्याचे विरोधी पक्षनेते मा.अजितदादा पवार ..
आवाज न्यूज : नागपुर, २९ डिसेंबर.


ह्रदय हेलावून टाकणारी घटना काही महिन्यांपूर्वी आपल्या मावळ तालुक्यात घडली होती.त्या आपल्या चिमुकल्या स्वराच्या कुटुंबियांना अद्याप शासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही.ती लवकर मिळावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते मा.अजितदादा पवार यांनी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना सरकारकडे केली.



