ताज्या घडामोडी

श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त तळेगाव दाभाडे ते श्री क्षेत्र सुदुंबरे या बससेवेचे भाविकांसाठी मोफत आयोजन.

तेली समाजाचे अध्यक्ष राजू जगनाडे व माजी नगरसेविका तनुजा जगनाडे यांच्यावतीने बससेवेचे नियोजन केले होते.

Spread the love

श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त तळेगाव दाभाडे ते श्री क्षेत्र सुदुंबरे या बससेवेचे भाविकांसाठी मोफत आयोजन करण्यात आले होते.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २९ डिसेंबर.

तळेगाव दाभाडे : श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त तळेगाव ते श्री क्षेत्र सुदुंबरे या बससेवेचे भाविकांसाठी मोफत आयोजन करण्यात आले होते. तळेगाव तेली समाजाचे अध्यक्ष राजू जगनाडे व माजी नगरसेविका तनुजा जगनाडे यांच्यावतीने बससेवेचे नियोजन केले होते.

यावेळी राजू जगनाडे, तनुजा जगनाडे, उत्तम क्षीरसागर, किसन खोंड, माऊली करपे, नंदकुमार किरवे, अतुल जगनाडे, पद्माकर आणेकर, गोकुळ किरवे, सुहास जगनाडे, शंकर केदारी, अमोल केदारी, मंदार कसाबी, नारायण केदारी, सुनील हुलावळे, संजय बारमुख, अरुण कसाबी आदी उपस्थित होते. भाविकांनी या बससेवेचा लाभ घेतला, अशी माहिती राजू जगनाडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!