ताज्या घडामोडी

परमसद्गुरू श्री गजानन महाराज” शिवपुरी, अक्कलकोट , बोध प्राप्ती दिन साजरा..

Spread the love

अध्यात्मिक :  परमसद्गुरू श्री गजानन महाराज” शिवपुरी, अक्कलकोट , बोध प्राप्ती दिन साजरा…

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी २५ डिसेंबर.

“परमसद्गुरू श्री गजानन महाराज” शिवपुरी, अक्कलकोट ,बोध प्राप्ती दिन तळेगाव दाभाडे येथील “अग्निहोत्र हाऊस ” येथे व्याह्रर्ती हवन करून साजरा करण्यात आला..

 

तसेच, परमसद्गुरु श्री गजानन महाराज बोधप्राप्ती दिन निमित्त (२४/१२/२०२२) रात्रौ बारा वाजता  अक्कलकोट शिवपुरी येथेही व्याह्रर्ती होम  करून साजरा करण्यात आला..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!