ताज्या घडामोडी

सुरैय्या पूल बंद करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे .

Spread the love

सुरैय्या पूल बंद करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे .

आवाज न्यूज : लोणावळा ता.२४ प्रतिनिधी ..

सुरैय्या पूल बंद करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे असताना नागरिकांची गैरसोय केली आहे.
बापदेव मंदिरमार्गे वलवण , जिजामातानगर , समतानगर , गवळीवाडा , तसेच पेट्रोलपंप , रेल्वेस्टेशनला जायला आगवालाचाळ मार्गे सोयीचा असणारा हा पूल भांगरवाडी रेल्वेगेटवर निघायला गवळीवाडा वलवण मधील नागरिकांना सोयीचा आहे.

हा पूल बांधकामाचे साठी बंद केला , माञ पर्यायी व्यवस्था न केल्याने मोठा वहातुकीचा खोळंबा होत असून वाहनचालकांना नांगरगाव मार्गे वलवणला गवळीवाडा येथे जा ये करावी लागते.त्यामुळे लोणावळा प्रशासकांनी पर्यायी व्यवस्था करावी , अशी मागणी वाहनचालक यांनी केली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!