ताज्या घडामोडी
…G. A. Kulkarni —आदरांजली-
श्रीरंग कला निकेतन आणि कोहम रेपर्टरी आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध कथाकार कै. जी. ए. कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनी जी.ए. कुलकर्णीच्या साहित्यावर चर्चा तसेच सादरीकरण..
आवाज न्यूज तळेगाव दाभाडे प्रतिनिधी,९ डिसेंबर.

- श्रीरंग कला निकेतन आणि कोहम रेपर्टरी आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध कथाकार कै. जी. ए. कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनी.

- जी.ए. कुलकर्णीच्या साहित्यावर चर्चा तसेच सादरीकरण, एक अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम
- श्रीरंग कला निकेतन सभागृह, वनश्रीनगर, तळेगाव दाभाडे. वेळ- रविवार दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता. आयोजित केला आहे. तरी जी. ए. साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली आहे.




