ताज्या घडामोडी

सालाबाद प्रमाणे यंदाही ग्रामदैवत श्री.डोळसनाथ महाराज जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सपन्न झाला.

Spread the love

सालाबाद प्रमाणे यंदाही ग्रामदैवत श्री.डोळसनाथ महाराज जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सपन्न झाला.

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, २० नोव्हेंबर. 

रोज पहाटे ५ ते ७ वा. महापुजा व अभिषेक सुनिल शंकरराव शेळके.आमदार मावळ, संजय तथा बाळा विश्वनाथराव भेगडे.(माजी राज्य मंत्री) ब्रीजेंद्र  विजयकुमार किल्लावाला, किशोर छबुराव भेगडे,निखिल उल्हास भगत, अशोक ज्ञानोबा काळोखे ,आदित्य गणेश खांड़गे, संतोष एकनाथ शेळके,संदीप विलास सावंत, सुरेद्र अशोक पानसरे, संग्राम कृष्णाजी जगताप,  विशाल अशोक दाभाडे,  दर्शन अर्जुंन गुंड, रविंद्र यशोधर धारणे,, शरद शंकरराव शेलार, मान्यवरांच्या हस्ते महापुजा करण्यात आली..

ज्ञानदान सौजन्य – संग्राम दत्तात्रय दाभाडे. संकेत सतिश खळ्दे,सचिन नंदकुमार भेगडे,अमेय नितीन वाडेकर, महेश किसनराव काळे,श्रीशैल मेहंते,गुलाब निवृती भेगडे,. गणेश किसनराव भेगडे.ह्यांच्या वतीने देण्यात आले होते.

नंदकुमार आण्णासाहेब शेलार, सागर शिवाजीराव पवार,धवल हरकचंद शहा,इंदरमल राजमल ओसवाल, विनोद दादाभाऊ दाभाडे,राजु शंकर राव शिंदे,कै.ज्ञानेश्वर वाघुजी भेगडे,स्म.निलेश मधुकर येवले, ह्याच्या वतीने महाप्रसाद  करण्यात आले.

श्री डोळसनाथ महाराज पालखी ग्राम प्रदक्षिणा सायं.५  वा. तळेगाव शहरात करण्यात आली.व पालखी सोहळ्या प्रित्यर्थ  राजेश पिराजी सरोदे. माजी शिक्षण मंडळ.  सभापती त.दा. यांच्या तर्फे महाप्रसाद करण्यात आला.

मावळ दिंडी आगमन प्रित्यर्थ मातोश्री कै इंदुबाई उत्तमराव भेगडे स्म.  शिवाजी उत्तमराव भेगडे.(अध्यक्ष-फ्लोरिकल्चर असो..पुणे जिल्हा) ह्यांसकडून दिंडीस भोजन त्यानंतर रात्री ८ ते १० ह्भप नितीन महाराज काकडे ह्यांचे कीर्तन झाले.

रोज पहाटे 5.00ते 7.00 वा. महापुजा व अभिषेक .दुपारी 4.00 वा डोळसनाथ महिला भजनी मंडळ हरिपाठ .4.30 वा. श्री डोळसनाथ महिला भजनी मंडल,  शारदिय.महिला भजनी मंडळ.दाभाडे आळी. विठठल रुख्मिणी भजनी महिला मंडळ विठठल वाडी त स्टे. , रेणुका महिला भजनी मंडळ.निळकंठ नगर,  इंद्रायणी महिला भजनी मंडळ इंद्रायणी कॉलनी, मुक्ताई महिला भजनी मंडळ,इंदोरी. विठठल रुख्मिणी महिला भजनी मंडळ भेगडे आळी, काकडे मळा भजनी मंडळ. ह्यांची भजन सेवा झाली .

खालील कीर्तनकारांची कीर्तन सेवा मंदिरात संपन्न  झाली.

यतिराज महाराज लोहोर .आळंदी.   उध्दव महाराज सबलस.शेगाव,.  सतिश महाराज काळजे.  चर्होली.,ह्भप पंडीत महाराज क्षीरसागर. आळंदी,ह्भप गणेश महाराज कार्ले.वाकडे वाडी, ह्भप राममहाराज डोंगरे.बीड. ह्भप माधव शास्त्री घोटेकर.नाशिक, ह्भप चंद्रकांत महाराज वांजळे .आहिरे.पुणे.  (जन्म कीर्तन) यांच्या तर्फे सेवा संपन्न झाल्या.

श्री डोळसनाथ महाराज मंदीर ट्रस्ट ,श्री डोळसनाथ उत्सव समिती,श्रीडोळसनाथ तालीम मंडळ व समस्त गावकरी मंडळी.यांच्या वतीने संपूर्ण सोहळा साजरा करण्यात आला. तसेच ,ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा कालभैरवची सजावट करण्यात आली होती..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!