ताज्या घडामोडी
मुंबई-गोवा महामार्गावरील तारा गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास पनवेल तालुका पोलिसांना एका ऑडी कारमध्ये तळेगावातील तरुणाचा सापडला मृतदेह..
ऑडी कार पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी तेजस साळवे यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील तारा गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास पनवेल तालुका पोलिसांना एका ऑडी कारमध्ये तळेगावातील तरुणाचा सापडला मृतदेह..
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी १९ नोव्हेंबर–