ताज्या घडामोडी

मावळ तलुका असंघटित कामगारसंघटनेच्यावतीने देवीसाठी शिर्डीचे साईबाबा यांचे मंदिर साकारले..

तेराव्या वर्षी शिर्डीचे श्री साईबाबा यांचे मंदिर प्रतिकृती हुबेहूब साकारली आसून देवीच्या मंदिराचे उजव्या बाजूला वणीची श्री सप्तशृगी देवी आणि डाव्या बाजूला बारा फूट उंचीची श्री साईबाबा मुर्ती लक्ष वेधून घेत आहे..

Spread the love

मावळ तलुका असंघटित कामगारसंघटनेच्यावतीने देवीसाठी शिर्डीचे साईबाबा यांचे मंदिर साकारले.

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता,३(प्रतिनिधी )

लोणावळा नगरपरिषादेचे माजी उपनगराध्यक्ष अमितभाऊ गवळी यांनी तेरा वर्षापूर्वी मावळ तालुका असंघटीत कामगार संघाची स्थापना केली आहे..तेराव्या वर्षी शिर्डीचे श्री साईबाबा यांचे मंदिर प्रतिकृती हुबेहूब साकारली आसून देवीच्या मंदिराचे उजव्या बाजूला वणीची श्री सप्तशृगी देवी आणि डाव्या बाजूला बारा फूट उंचीची श्री साईबाबा मुर्ती लक्ष वेधून घेत आहे..


ता.१ रोजी मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके आणि सहकारी यांनी भेट दिली . तसेच ता.२ रोजी लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ हारपुडे यांनी भेट दिली..उपस्थितांचे शाल , पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.


गावठाण येथील श्री महाराष्ट्र मातंग समाज मंडळांच्या नवराञोत्सवानिमित्त चिञकला स्पर्धा घेण्यात आल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!